top of page
Red Wall & Stairs

ItsPURE E-RETAILER

इट्स प्युअर  इ-रिटेलर 

पाऊल उद्योजकतेकडे 

इट्स प्युअर काय आहे ?

महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील गृहःद्योग, जे त्या त्या  भागातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू बनवतात, त्यांना एका मंचावर एकत्रित करून 
त्या सर्व वस्तू , पदार्थ सर्वत्र उपलब्ध करून देत आहोत. त्या मार्फत इट्स प्युअर अस्सल आणि प्युअर वस्तू सर्वत्र पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत 

 

इट्स प्युअर इ-रिटेलर   होण्याचे फायदे

इट्स प्युअर इ-रिटेलर   प्रोग्राम उद्योजकांना सक्षम करणारी प्रणाली आहे, ह्यात उद्योजकाला दुकानाच्या भाड्याचं टेन्शन नाही, लाईट बिल च टेन्शन नाही,  स्टॉक क्लिअर करायचं टेंन्शन नाही आणि प्रॉडक्ट डिलिव्हरीकरायचे टेंशन नाही  
इट्स प्युअर पार्टनर प्रोग्राम वरील गोष्टी न करता  इ-उद्योग कसा वाढेल, ह्यावर भर देईल आणि त्याचा फायदा इट्स प्युअर इ-रिटेलर  ला होईल 

 

आता हे शक्य कसे आहे ?
इट्स प्युअर मधून तुम्ही पार्टनर रजिस्टर होताच तुम्हाला एक कोड देण्यात येईल 
 ह्या कोड चा वापर केला कि तुमच्या ग्राहकाला  १०% ते १५% सूट मिळेल आणि इट्स प्युअर तर्फे तुम्हाला नफा देण्यात येईल 

अशा प्रकारे इट्स प्युअर च्या माध्यमातूनन तुम्हाला ५०००. ते २०००० किंवा जास्त मासिक उत्पन्न मिळवू शकता 
आणि ते सुद्धा तुमचा ईतर काम न थांबवता 
 

इट्स इ-रिटेलर होण्याची प्रक्रिया 
तुमच्याकडे  UPI  ID असणे बंधनकारक आहे. 
तुमचे पॅन कार्ड , आधार कार्ड. देणं गरजेचं आहे. 
 
इ-रिटेलर  होण्याची प्रक्रिया किमान ३ दिवसात पूर्ण होईल आणि तुम्हाला नवीन कोड देण्यात येईल.  
(ह्यासाठी कोणतीही  रजिस्ट्रेशन किंवा इतर अतिरिक्त फी आकारली जाणार नाही)

इट्स प्युअर इ-रिटेलर  होण्याचे इतर फायदे  
इट्स प्युअर वेबसाईट हे तुमचे डिजिटल दुकान असेल, त्या मार्फत असंख्य लोकांना तुमच्या नावाचा कुपन कोड देऊन उद्योग करू शकता 
आणि कोणत्याही गुंतवणुकी शिवाय उद्योजक होण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता 

ITSPURE E-RETAILER

Thanks for submitting!

bottom of page