top of page

Hand Made Products
By Samrudhi Gruh udyog

About Us
our principle is to deliver pure products
आम्ही भेसळ नसलेले प्रॉडक्टस देशाच्या कानाकोपऱ्यातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खूप उत्तम दर्जाचे प्रोडक्टस बनवले जातात, आणि महत्वाचं म्हंणजे हे प्रॉडक्टस तिथल्या मातीत बनवले जातात. तिथल्या लोकल साहित्यांचा वापर करून बनवले जातात त्यामुळे त्या प्रॉडक्ट्सची चव व
त्यांचा दर्जा निराळाच आहे.

bottom of page